अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट
अंत्यविधी संदर्भात
अंत्येष्टी विधी आणि श्राद्ध संदर्भात सर्व प्रकारच्या सेवा प्रत्यक्षरित्या आणि ऑनलाईन पद्धतीने दिल्या जातील.

अंत्येष्टी विधी
अंत्येष्टी हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सोळावा संस्कार आहे. माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व श्राद्ध हे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत.
श्राद्ध
श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी. म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे.

धार्मिक विधी
जन्मापासून व्यक्तीचे जीवन देवाचा कृपाशीर्वाद मिळून आनंदी होण्यासाठी हिंदु धर्मशास्त्रामध्ये देवपूजा, देवदर्शन ते शांतीविधी करणे इत्यादी धार्मिक कृती सांगितल्या आहेत.
लवकरच येत आहे
आमची ऑनलाइन सेवा वापरून पहा
आम्ही Zoom आणि Google Meet, तसेच youTube Live ह्यांच्या माध्यमातून आपणास सर्व प्रकारच्या विधी घर बसल्या पुरवत आहोत. गरुड पुराण चे ऑनलाईन कथन केले जाईल. अंत्येष्टीच्या संदर्भातील सेवांची माहिती मिळविण्यासाठी व्हॉट्सॲप वर संपर्क करणे.

पितृ पक्षात करण्यात येणाऱ्या विधी
पितृ पक्षा मध्ये आम्ही प्रत्यक्षरित्या आणि ऑनलाइन पद्धतीने सेवा पुरवीत आहोत
अधिक माहिती साठी संपर्क साधा
अधिक माहिती साठी संपर्क साधा
प्रशस्तिपत्र
आमचे ग्राहक आमच्याबद्दल काय सांगतात
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट ह्या संस्थेच्या (अंत्यविधी) सेवा संदर्भात माहिती मिळविण्यासाठी व्हाट्सअँप वर संपर्क करणे.