अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट

अंत्यविधी

हि महाराष्ट्र स्थित डोंबिवली मधून कार्य करणारी धार्मिक ट्रस्ट आहे. येथे अंत्यविधी, दशक्रिया विधी आणि श्राद्ध विधी पर्यंतच्या सर्व सेवा पूरवल्या जातात. अंत्येष्टी पुरोहित ट्रस्टचे संचलन श्री.सचिन कुलकर्णी करत आहेत. ऑनलाईन शास्त्रोक्त पद्धतीने विधी करता येण्याच्या त्यांच्या संकल्पनेचा लाभ देश-विदेशातील हिंदू जनसमुदाय घेत आहे.

अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट लोकांना दशक्रिये पासून तेराव्या पर्यंतच्या सर्व विधी कमी दरात करून देते. जें कुटुंबीय सर्व विधी साठी वेळे अभावी किंव्हा काही कारणास्तव उपस्थित राहू शकत नाही, अश्या कुटुंबियांच्या वतीने अंत्येष्टी पुरोहित ट्रस्टचे गुरुजी त्यांच्यासाठी ह्या विधी शास्त्रोक्त पद्धतीने करून घेतात व संपूर्ण झालेल्या विधीचे फोटो,व्हिडीओ पाठवून विधी संपन्न केली जाते.

अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट गरीब, गरजू आणि ज्यांची ह्या विधी करण्यासाठी आर्थिक परिस्थिती अनुकूल नसते परंतु त्यांना त्यांच्या पूर्वजांसाठी ह्या विधी करावयाच्या असतात अश्या कुटुंबाच्या विधी अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट कमी दरात अथवा मोफत करून देते.

ह्या करता आम्ही सरकारमान्य दान करणाऱ्या ट्रस्ट स्थापित केली आहे. आपणास गरीब लोकांसाठी काही दान धर्म करायचे असल्यास आमच्या डोनेशन पेजवर् जाऊन आपल्या मर्जी नुसार दान करू शकता.आपणास दान केलेल्या रकमेचे बिल लगेच पुरविण्यात येईल.मिळालेलं बिल इन्कमटॅक्स फाईल सोबत अधिकृतरीत्या जोडू शकता.

गरजू लोकांसाठी खिडकाळी आणि डोंबिवली महाराष्ट्र येथे विधि केल्या जातात.

अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट कडून अंत्य विधीच्या संदर्भात काही सेवा हवी असल्यास कृपया तुमचा उत्पन्नाचा दाखला घेऊन संपर्क ट्रस्टला साधावा.

प्रशस्तिपत्र

आमचे ग्राहक आमच्याबद्दल काय सांगतात

मी अमेरिकेमध्ये राहतो. या ठिकाणी अशा प्रकारे धार्मिक व अंत्यविधी आणि श्राद्ध अशा सेवा देणारे संस्था खूप कमी आहेत. अंत्यविधी डॉट कॉम यांच्या संस्थेमार्फत आम्हाला घरबसल्या झूम वरून खूप चांगल्या प्रकारे श्राद्ध विधी करून देण्यात आल्या. आम्हाला प्रथम ही सेवा ऑनलाईन पद्धतीने कशी होईल याबद्दल कुतूहल होते, परंतु अंत्यविधी डॉट कॉम यांची संपूर्ण टीम खूप चांगल्या प्रकारे सेवा पुरवत आहेत.

प्रथमेश चव्हाण

प्रथमेश चव्हाण

ग्राहक

आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही करून ठेवले आहे त्याची आपण त्यांना काही परतफेड करू शकत नाही. परंतु त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी खूप काही गोष्टी आपला वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या आहे. अंत्यविधी ह्या संस्थेने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सेवा दिली आहे.

वनिता साटम

वनिता साटम

ग्राहक

अंत्यविधी संस्थेकडून वर्ष श्राद्धाची सेवा घेतली होती. अंत्यविधी संस्थेच्या गुरुजींनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सर्व माहिती सांगितली. सर्व विधी चांगल्या प्रकारे मनापासून करण्यात आल्या. अंत्यविधी आणि श्राद्ध ह्या खूप भावनिक विधी आहेत. गुरुजी आणि अंत्यविधी वेबसाईट यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सर्व विधी आणि सामग्री आधीच सांगून ठेवल्या. गुरुजींनी सुद्धा वेळेवर येऊन खूप प्रेमाने सर्व विधी केल्या.

स्वानंद पाटील

स्वानंद पाटील

ग्राहक

आमच्या टीमचे परिचित द्या

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

अंत्येष्टीच्या सेवा संदर्भात माहिती मिळविण्यासाठी व्हाट्सअँप वर संपर्क करणे.
antyavidhionline@gmail.comantyavidhi.org
+९१ ८५९१११६३२९
बी १०२ , ओम आनंद सोसायटी, खंडकर लेन, टिळक नगर, अश्विनी हाॅस्पिटल शेजारी, डोंबिवली पूर्व - ४२१२०१

व्हाट्सअँप