1. नियम व अटी

अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट (अंत्यविधी) http://antyavidhi.org च्या प्रत्येक वापरकर्त्यांकडून घेतलेली माहिती अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट संकलित करते. वापरकर्त्यांची माहिती अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट द्वारे प्रदान केलेल्या सेवा व उत्पादनासाठी आणि वापरकर्त्यांचां अनुभव उत्कृष्ट करण्यासाठी वापरली जाते. संग्रहित केलेली माहिती सेवा व उत्पादना शिवाय कुठेही वापरली जात नाही. संकलित महिती अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट कडे सुरक्षित असते.

2. वैयक्तिक ओळख माहिती

आम्ही अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट (अंत्यविधी) वापरकर्त्यांकडून त्यांचे नाव, ई-मेल व फोन नंबर हि माहिती संकलित करतो ज्या मुळे उत्पादन व सेवे बद्दल त्यांना हवी असलेली माहिती देणे शक्य होते. तसेच अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट आपल्या वापरकर्त्यांना लॉग-इन किंवा साइन-अप करायला सांगत नाही व इतर कोणतीच माहिती संकलित करत नाही. सेवा व उत्पादनासाठी पूरक असलेली वैयक्तिक माहिती वापरकर्त्याच्या स्वेच्छेने गोळा केली जाते. या व्यतिरिक्त वापरकर्ता माहिती देण्यास नकार देऊ शकतो.

3. आम्ही तुमच्या माहितीचे संरक्षण कसे करतो

अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट (अंत्यविधी) वेबसाईट अत्याधुनिक तंत्रज्ञान व माहिती संकलन स्टोरेज प्रक्रिया पद्धत व सुरक्षा उपायांचा अवलंब करते.  आम्ही वेबसाईट मध्ये कोणत्याही वापरकर्त्यांची माहिती प्रकाशित किंव्हा प्रदर्शित करत नाही. वापरकर्त्यांची माहिती संपूर्णतः गुप्त ठेवण्यात येते.

4. तुमची माहिती शेअर करत आहे

अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट (अंत्यविधी) वापरकर्त्यांची वैयक्तिक तशीच कोणतीही माहिती इतरांना विकत नाही. आपल्या माहितीचा व्यापार केला जात नाही. फक्त अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट (अंत्यविधी) च्या गुरुजींना माहिती पुरविली जात, जेणेकरून आपल्याला हवी असणारी सेवा, उत्पादन पद्धती व माहितीचे आदान प्रदान करणे शक्य होईल.

5. गोपनीयता धोरणातील बदल

अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट (अंत्यविधी) ला  ह्या नियम आणि अटींमध्ये कधीही बदल करण्याचा अधिकार आहे. बदल तपासण्यासाठी  privacy-policy  पृष्ठ पहावे. तुम्ही कबूल करता आणि सहमत आहात दिलेल्या गोपनीयता धोरणाचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे आणि सुधारणांबद्दल जागरूक होणे तुमची जबाबदारी आहे.

6. नियम व अटींची स्वीकृती 

अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट (अंत्यविधी) च्या सेवा, उत्पादन, नियम अटी आपणास स्वीकार असल्यामुळे तुम्ही हि वेबसाईट वापरत आहात. तुम्हाला अंत्येष्टी पुरोहित ट्रस्ट (अंत्यविधी) च्या सेवा, उत्पादन, नियम अटी बद्द्ल माहिती हवी असल्यास कृपया आमच्याशी येथे संपर्क साधा:

कॉर्पोरेट पत्ता:

बी १०२ , ओम आनंद सोसायटी, खंडकर लेन, टिळक नगर, अश्विनी हास्पिटल शेजारी, डोंबिवली पूर्व – ४२१२०१

ईमेल आयडी: info@antyavidhi.org

संपर्क क्रमांक: +९१ ८५९१११६३२९