महालय पक्ष (पितृ श्राद्ध)

दक्षिणायनाचे सहा महिने म्हणजे पितरांचा दिवस तसेच दक्षिणायनाचा आरंभ व समाप्ती.

Description

या गोष्टी लक्षात घेतल्या तर पक्ष पंधरवडा, महालय श्राद्ध ( भाद्रपद वद्य पक्ष ) पोर्णिमेपासून ते अमावस्ये पर्यंत, मृत व्यक्तीच्या मृत तिथिस श्राद्ध करावे. ( तारखेस नव्हे. )

महालयाची यादी :-

१) पितृ त्रयी म्हणजे वडील, आजोबा , पणजोबा

२) मातृत्रयी म्हणजे आई,आजी ,पणजी

३) सापत्न माता म्हणजे सावत्र आई

४) मातामहत्रय म्हणजे आईचे वडील, आजोबा, पणजोबा

५) मातामहीत्रयी म्हणजे आईची आई, आजी, पणजी

६) पत्नी अगर पत्न्या

७) मुलांची आणि मुलींची

८) चुलता

९) मामा

१०) भाऊ आणि बहिणींची

११) आत्या

१२) सासरा

१३) गुरु आणि शिष्यांची

१४) आप्त

अशा सर्वांची गोत्रे नावनिशीवार यादी करुन ठेवावी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महालय पक्ष (पितृ श्राद्ध)”

Your email address will not be published. Required fields are marked *