श्री. सचिन कुलकर्णी

संचालक
E-mail: info@antyavidhi.org
थोडक्यात माहिती

अंत्यविधी संस्थेचे संचालक श्री. सचिन कुलकर्णी हे आहेत व संपूर्ण कारभार ते सांभाळतात.

श्री. सचिन कुलकर्णी ह्यांनी गेले १२-१५ वर्ष लोकांना आपल्या अंत्यविधी आणि श्राद्ध सेवा पुरविल्या आहेत.

ऑनलाईन पद्धतीने ह्या सर्व सेवा पुरविता येण्याच्या त्यांच्या ह्या विचाराने बऱ्याच बाहेर देशी गेलेल्या भारतीय लोकांना लाभ झाला आहे.

अंत्येष्टी आणि श्राध्द ह्या भावनिक विधी आहेत आणि त्या केल्या नंतर यजमानांना मानसिक शांती लाभावी हेच त्याचे मत आहे.