वर्ष श्राद्ध

प्रथम वर्ष श्राद्ध हे मृत व्यक्तीच्या निधनानंतर जी तिथी व पक्ष महिना आहे तो पुढील वर्षी जेव्हा ती तिथी व पक्ष महिना आला त्या दिवशी वर्ष श्राद्ध करावे. ( मृत व्यक्तीच्या निधनाची जी तारीख असेल .त्या तारखेला वर्ष श्राद्ध करु नये ) फक्त तिथीप्रमाणे करावे.

 

Description

 टिप :- मित्राला श्राद्धात ब्राह्मण म्हणून सांगू नये. एका श्राद्धात दोन बंधू, पिता-पुत्र, गर्भिणीचा पती,  सगोत्र सप्रवर असे श्राद्धाचे ब्राह्मण कधीही सांगू नये. मामा, सासरा, मेहुणा, सगोत्रातील, मंत्रदीक्षा दिलेले व घेतलेले, शिष्यत्व असलेले हे जरी योग्य असले तरी त्यांना श्राद्धीय ब्राह्मण योग्यायोग्य न पाहता श्राद्धास त्यांना ब्राह्मण म्हणून योजावे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वर्ष श्राद्ध”

Your email address will not be published. Required fields are marked *